वर्णनात्मक पॅटर्न Essay निबंधलेखन (मराठी माध्यम) - नवीन पॅटर्ननुसार 70+ पूर्णतः नवीन बनविलेले निबंध - UPSC च्या धर्तीवर आधारित 20+ Philosophical (तत्वज्ञान) वर आधारित निबंध - निबंधाची सुरवात आणि शेवट करण्याच्या विविध पद्धती - विविध 200+ विविध अवतरणे(Quotes) आणि महापुरुषांची उदाहरणे - 15+ तासांचे व्हिडिओ विश्लेषण 250 गुणांची परिपूर्ण तयारी